उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला लिरिक्स - Ubha Vitevari Majha Pandurang Rahila Lyrics

उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला लिरिक्स होई समाधान माझा जाता पंधारीला उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला तुळशी माळ घातली गड्या मी तुझ्या नावाचा रे देवा लावला टिळा मी तृप्त झाले माझे मन येता रे वारीला उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल टाळ चिपळ्या न मृदंग हा वाजतो देवा ची ही द्वारी भक्त क्षण भर राहतो दिन्ड़ पताखा देवा मिडतींन भाल उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला विठू रखुमाई माझे माय बाप पांडुरंग हरी तुझा लविले हे जप घड़ों तुझी वारी लोटांगन चरणाला उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला Pandhurangache marathi abhang Bhakti Bhajan gani Details Song :- Ubha Vitevari Majha Pandurang Rahila Singer:- पायल कांबरी Lyrics :- मनोज भोले ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भ...