गणपती आला आमच्या घराला लिरिक्स - Ganpati Ala Amchya Gharala Lyrics
गणपती आला आमच्या घराला लिरिक्स
गणपती येणार आमच्या घराला
दहा दिवसा ची मजा कराला
श्रवण लागला गड़बड़ करायला
काई खाऊ नकाशी बड़ बड़ करायला
आई चा आहे सारया ला दम
समजत नाही कोणी येणार आहे कोन
गणपती येणार आमच्या घराला
दहा दिवसा ची मजा कराला
आनायला गणपती डोक्यावरी
बघून हासला गाला मधी
आपली थेठ एक वर्षानी भेट
काय काय सांगू आज बप्पा तुला
गणपती आला आमच्या घराला
दहा दिवसा ची मजा कराला
बप्पाला आपल्या आवडतो मोदक
आपण सगड़े बप्पाचे सेवक
बप्पा तू आता खाणार मोदक
एक मोदक दे उंदीर मामा ला
गणपती आला आमच्या घराला
दहा दिवसा ची मजा कराला
दहा दिवसा चा निरोप देऊ
आपल्या गनराया ला
चुका ने ठेव बप्पा तू रे
तुझ्या या लेकराला
बप्पा आता तू नको ना रे जाऊ
तुला देईन मी गोड गोड खाऊ
आईक ना रे बाप्पा आता तरी
चाल ना परत जाऊ घरी
बप्पा निघाला त्यांचा घराला
कस रे कर्मल आम्हाला
Ganesh ji Ke Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें