एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स - Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Lyrics
एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स एकतारी संगे एक रूप झालो । आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ॥धृ॥ गळामाळ शोभे आत्मरूप शांती, भक्ती भाव दोन्ही धरू टाळ हाती । टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो ॥१॥ आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो भुकभाकरीची छाया झोपडीची निवार्यास द्यावी उब गोदडीची । माया मोह सारे उगाळूनी प्यालो ॥२॥ आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो पुर्वपुण्य ज्याचे मिळे सुख प्याला कुणी राव होई कुणी रंक झाला । मागणे न काही सांगण्यास आलो ॥ ॥३॥ आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो एकतारी संगे एक रूप झालो । आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो || एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स मराठी Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Lyrics Marathi Song : Ektari Sange Ekroop Jhalo Singer : Sau.Dhepetai Music : Dashrath Pujari Lyrics : Ramesh Anavkar ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के ...