शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान लिरिक्स - Shankarala Mazya Avadte Belache Pan Lyrics

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान लिरिक्स

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान
महादेवाला माझ्या 
आवडते बेलाचे पान 

गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा
पायात खडावा छान, 
आवडते बेलाचे पान 

जटेतुन वाहे झुळ झुळ गंगा
डोक्यावर चांदोबा छान, 
आवडते बेलाचे पान 

महादेवाच्या हातात डमरू त्रिशूल
कपाळाला भस्म शोभे छान , 
आवडते बेलाचे पान 

बेलपुष्पांवरी शंकराची प्रीती
शोभून दिसतोया छान, 
आवडते बेलाचे पान 

घेऊन रूप भिल्लींण आली
पार्वती दिसतेया छान , 
आवडते बेलाचे पान 

जगाच्या कल्याणा , हलाहल प्राशन
नीलकंठ शोभतो छान , 
आवडते बेलाचे पान 


  1.  हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स
  2. कापराची ज्योत ज्योत गा देवा लिरिक्स
  3. भोळया शंकरा आवळ तुला लिरिक्स 
Shankarache Marathi Bhakti Bhajan Song

 Song  :-  Shankarala Mazya Avadte Belache Pan

 Singer:- सूरज कुमार धनजोडे

 Lyrics  :-


टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

माता रानी के भजन लिरिक्स - Mata Rani Bhajan List - नवरात्रि स्पेशल देवी भजन लिस्ट

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )

ओ पापी मन करले भजन लिरिक्स - O Papi Man Karle Bhajan Lyrics