भोळया शंकरा आवळ तुला लिरिक्स - Bholya Shankar Aawad Tula Lyrics
भोळया शंकरा आवळ तुला लिरिक्स
फ़िल्मी तर्ज - तू मुझे कुबूल ( खुदा गवाह )
भोळया शंकरा आवळ तुला
भोळया शंकरा आवळ तुला
हे आवळ तुला बेलाच्या.....
पानाची पानाची पानाची
गळया मधे रुद्रा चा माडा
गळया मधे रुद्रा चा माडा
लाविले तू भस्म कपाडा
हे आवळ तुला बेलाच्या..
पानाची पानाची पानाची
भोळया शंकरा आवळ तुला ...
त्रिशूल डमरू तुझ्या हाथी
त्रिशूल डमरू तुझ्या हाथी
संगे नाचे पारवती
हे आवळ तुला बेलाच्या..
पानाची पानाची पानाची
भोळया शंकरा आवळ तुला ...
भोलेनाथ आलो द्वारी
भोलेनाथ आलो द्वारी
कुठे ना दिसे तुझा पुजारी
हे आवळ तुला बेलाच्या..
पानाची पानाची पानाची
भोळया शंकरा आवळ तुला ...
भोळया शंकरा आवळ तुला लिरिक्स - Bholya Shankar Aawad Tula Lyrics
Song | - Bholya Shankar Aawad Tula |
Singer | - Nishant Bante |
Lyrics | - |
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें