करूया स्वागत दिव्य गुणांचे लिरिक्स - Karuya Swagat Divya Gunanche Lyrics
करूया स्वागत दिव्य गुणांचे लिरिक्स करूया स्वागत दिव्य गुणांचे सतचित आनंद रूप जयाचे चौदा विध्या सकल कला घ्या गाती गोढ़वे सत धर्माचे करूया स्वागत दिव्य गुणांचे सिदधीला स्वरूप सृष्टि असे ही पान करू आनंद रसाचे करूया स्वागत दिव्य गुणांचे प्रेम घेऊया प्रेम देउया दर्शन देऊ मानवतेचे करूया स्वागत दिव्य गुणांचे जीव जनार्धनी लिन होऊनी करून सकल निज जीवनसाझे करूया स्वागत दिव्य गुणांचे Gurudev Ke Bhakti Bhajan Song Song :- Karuya Swagat Divya Gunanche Singer:- Lyrics :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह