करूया स्वागत दिव्य गुणांचे लिरिक्स - Karuya Swagat Divya Gunanche Lyrics
करूया स्वागत दिव्य गुणांचे लिरिक्स
करूया स्वागत दिव्य गुणांचे
सतचित आनंद रूप जयाचे
चौदा विध्या सकल कला घ्या
गाती गोढ़वे सत धर्माचे
करूया स्वागत दिव्य गुणांचे
सिदधीला स्वरूप सृष्टि असे ही
पान करू आनंद रसाचे
करूया स्वागत दिव्य गुणांचे
प्रेम घेऊया प्रेम देउया
दर्शन देऊ मानवतेचे
करूया स्वागत दिव्य गुणांचे
जीव जनार्धनी लिन होऊनी
करून सकल निज जीवनसाझे
करूया स्वागत दिव्य गुणांचे
Gurudev Ke Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें