अशी चिक मोत्याची माळ लिरिक्स - Ashi Chik Motyachi Maal Lyrics
अशी चिक मोत्याची माळ लिरिक्स
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
या चिक माळेला
रेशमी बावशार दोरा ग
माऊ रेशमाच्या दोऱ्यात
नौरंगी माळ ओविली ग
अशी चिक मोत्याची .....
अशा चिक माळेला
हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ
गणपतीला ग घातली ग
अशी चिक मोत्याची .....
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गोऱ्या गणपतीला फुलून
माळ शोभली ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
त्याने गोड हासुनी
मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन
गणराया ला ग
त्याचा आशीर्वाद ने
करू सुरुवात शुभ करायला ग
अशी चिक मोत्याची .....
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
चौरंगी लाल बावटा ग
या चिक माळेला
रेशमी बावशार दोरा ग
माऊ रेशमाच्या दोऱ्यात
नौरंगी माळ ओविली ग
अशी चिक मोत्याची .....
अशा चिक माळेला
हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ
गणपतीला ग घातली ग
अशी चिक मोत्याची .....
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गोऱ्या गणपतीला फुलून
माळ शोभली ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
त्याने गोड हासुनी
मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन
गणराया ला ग
त्याचा आशीर्वाद ने
करू सुरुवात शुभ करायला ग
अशी चिक मोत्याची .....
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
अशी चिक मोत्याची माळ लिरिक्स
Ashi Chik Motyachi Maal Lyrics
- प्रथम तुला वंदितो लिरिक्स
- सुखकर्ता की दुःख हर्ता विध्न विनाशक गणराया लिरिक्स
- आनंद मनात झालय फार गणरायाची पाहात होते वाट लिरिक्स
- पार्वतीच्या बाळा पायात वाळा लिरिक्स
- गणपति माझा नाचत आला लिरिक्स
- तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता लिरिक्स
- तुझ मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स
- हे गणराया तुला वन्दिते लिरिक्स
- रांझण गावाला महा गणपति नान्दला लिरिक्स
- आला आला माझा गणराज आला लिरिक्स
- गणराया लवकर येई लिरिक्स
- गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे लिरिक्स
- गणपति राया पड़ते मी पाया लिरिक्स
- रे गणराया नमितो मी आधी तुला लिरिक्स
- माझा बाप्पा किती गोड दिसतो लिरिक्स
- एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि लिरिक्स
- तू सुखकर्ता तू दुःखहर्ता लिरिक्स
- अष्टविनायका तुझा महिमा कसा लिरिक्स
- गणराज रंगि नाचतो नाचतो लिरिक्स
- आला देवा चा देव गणराज लिरिक्स
- आमच्या पप्पानी गणपति आनला लिरिक्स
- गणपती आला आमच्या घराला लिरिक्स
- देव बप्पा तू आमच्या ही घरात येणा लिरिक्स
- माझ्या लाखात तू देव बप्पा लिरिक्स
- गणुल्या माझा दिसतो छान लिरिक्स
- हे गणराया संसारी माझ्या लाभे तुझी रे दया लिरिक्स
- सुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा भजन लिरिक्स
Ni
जवाब देंहटाएंहो मराठी लिरिक्स व गाणे आहे.
जवाब देंहटाएंTai sir
जवाब देंहटाएंHe liriycs konachi ahe
जवाब देंहटाएं