संदेश

फ़रवरी, 2021 की पोस्ट दिखाई जा रही हैं
Sun Raha Hu Bhajan Ka Nam Boliye
🎤 प्रमुख भजन गायक

आओ महिमा गाए भोले नाथ की भजन लिरिक्स - Aao Mahima Gaye Bhole Nath Ki Bhajan Lyrics

आओ महिमा गाए भोले नाथ की भजन लिरिक्स आओ महिमा गाए भोले नाथ की भक्ति में खो जाए भोले नाथ की भोले नाथ की जय, शम्भू नाथ की जय गौरी नाथ की जय, दीना नाथ की जय आओ महिमा गाए भोले नाथ की भक्ति में खो जाए भोले नाथ की मुख पर तेज है, अंग भभूती गले सर्प की माला। माथे चन्द्रमा, जटा में गंगा शिव का रूप निराला॥ अन्तर्यामी, सबका स्वामी भक्तो का रखवाला। तीन लोको में बाट रहा है ये दिन रात उजाला॥ जय बोलो, जय बोलो भोले नाथ की भक्ति में खो जाए भोले नाथ की भोले नाथ की जय, शम्भू नाथ की जय गौरी नाथ की जय, दीना नाथ की जय आओ महिमा गाए भोले नाथ की भक्ति में खो जाए भोले नाथ की हरी ओम नमः शिवाय नमो पी के भंग तरंग में जब जब भोला शंकर आए। हाथ में अपने डमरू ले कर नाचे और नचाये॥ जो भी श्रध्दा और भक्ति की मन में ज्योत जगाये। मेरा भोला शंकर उस पर अपना प्यार लुटाये॥ जय बोलो, जय बोलो भोले नाथ की भक्ति में खो जाए भोले नाथ की भोले नाथ की जय, शम्भू नाथ की जय गौरी नाथ की जय, दीना नाथ की जय आओ महिमा गाए भोले नाथ की भक्ति में खो जाए भोले नाथ की भव पार लगते शिव भोले बिगड़ी बनाते ये शिव भोले। कष्ट निवारे ये शिव भोले दुःख दूर करे ...

ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी लिरिक्स - Ye Prarthna Dil Ki Bekar Nhi Hogi Lyrics

चित्र
ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी लिरिक्स ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी सांवरे, जब तूं मेरे साथ है सांवरे, मेरे सर पे तेरा हाथ है विस्वास नानी और द्रोपदी का रंग लाया बहना का भाई बन खुद सांवरा आया इज़्ज़त ज़माने में शर्मशार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी सांवरे, जब तूं मेरे साथ है सांवरे, मेरे सर पे तेरा हाथ है मैं हार जाऊं ये कभी हो नहीं सकता बेटा अगर दुःख में पिता सो नहीं सकता बेटे की हार तुम्हें स्वीकार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी सांवरे, जब तूं मेरे साथ है सांवरे, मेरे सर पे तेरा हाथ है जो हार जाते हैं उनको जिताता है राजू कहे बाबा किस्मत जगाता है दुनियां में ऐसी तो सरकार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी सांवरे, जब तूं मेरे साथ है सांवरे, मेरे सर पे तेरा हाथ है ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी कृष्ण भजन लिरिक्स हिंदी   Ye Prarthna Dil Ki Bekar Nhi Hogi Krishna Bhajan Lyrics hindi  ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मर...

मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स - Magto Mi Panduranga Fakt Ek Daan Lyrics

चित्र
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान बालपणी होते माझे  मन हे अजाण तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान गेले सर्व ध्यान वृद्धपण येता आली जागती महान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान पतितांना पावन करते दया तुझी थोर, भीक मागतो मी चरणी, अपराधी घो...र, अपराधी घो...र क्षमा करी बा विठ्ठला अंगी नाही त्राण मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स मराठी  Magto Mi Panduranga Fakt Ek Daan Lyrics in marathi Singer- Prahlad Shinde ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई ग...

वेडी झाली राधा ऐकून बासरी गौळण लिरिक्स - Vedi Jhali Radha Aikun Basari Gavlan Lyrics

चित्र
वेडी झाली राधा ऐकून बासरी गौळण लिरिक्स वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासरी || धृ|| धाकामधली मी नार गवळ्याच्या घरची धडकी एकही उरात नित्य का सरती तरी माया कमी होईना तुझ्यावरची जादू काय ही म्हणावी त्या मनोहरची भेटी साठी नाचे मनात मयुरी वेडी झाली राधा ऐकून बासरी || १|| झोप नयनाची गेली, हरपून गेले भान तन मन ध्यान सारे घेतले मुकुंदान यावरती उपाय बाई सांगेना कोण जीव खाली वरती होतो या अशा भ्यान त्याची ओढ लागे माझ्या या अंतरी वेडी झाली राधा ऐकून बासरी || २ || टपोर चांदण्याची होती मध्यानी रात पलंगावरती मी पहुडली होते निद्रेत असा चोरूनी जपूनी हळू आला आत धपकन श्रीधराने धरला माझा हात दचकले स्वप्नात मी झाले बावरी वेडी झाली राधा ऐकून बासरी || ३ || विसरत विसरेना त्याची सावळी मूर्ती आठवण सारखी छळते मजला एकांती मन मंदिरी ज्याची दिगंत कीर्ती त्याच्याच आहे ना उत्तम ही नटली धरती छेडीते मजला गोकुळ नगरी वेडी झाली राधा ऐकून बासरी || ४ || वेडी झाली राधा ऐकून बासरी गौळण लिरिक्स मराठी  Vedi Jhali Radha Aikun Basari Gavlan Lyrics Marathi  Krishna Marathi Gavlan Details   Song...

पार्वतीच्या बाळा पायात वाळा लिरिक्स - Parvaticha Bala Payat Vala Lyrics

चित्र
पार्वतीच्या बाळा पायात वाळा लिरिक्स  आला रे आला गणपती आला आला रे आला गणपती आला पार्वतीच्या बाळा,पायात वाळा पार्वतीच्या बाळा,तुझ्या पायात वाळा पुष्प हारांच्या घातलात माळा ताशांचा आवाज ताशांचा आवाज तारारारा झाला र गणपती माझा नाचत आला मोदक लाडू संगतीला घेऊ भक्ती भावाने देवाला वाहु गणरायच गुण गान गाऊ डोळे भरून देवाला पाहु देवाला पाहु,देवाला पाहु देवाला पाहु,देवाला पाहु गाव हा सारा रंगून गेला गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तारारारा झाला र गणपती माझा नाचत आला वंदन माझे,तुझिया पाया धरी शिरावर,कृपेची छाया भक्ताला या दर्शन दयाया देवा आधी देवा हे गणराया देवा आधी देवा हे गणराया लहान थोरा आनंद झाला गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारारारा झाला र गणपती माझा नाचत आला पार्वतीच्या बाळा पायात वाळा लिरिक्स  Parvaticha Bala Payat Vala Lyrics marathi Ganpati Che Bhakti Bhajan Marathi  Song   Song  :-   Parvaticha Bala Payat Vala   Singer:-  Anand Shinde   Lyrics  :- Sopan Mhatre 150 + गणेश जी के भजन लिरिक्स Ganesh Ji Ke Bhajan? यहाँ पाएं 150+ Best ...

विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स - Vithumauli Tu Mauli Jagachi Abhang Lyrics

विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,  विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगु शिरीरंगा संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळचिपळ्यांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,  विठ्ठला मायबापा लेकरांची सेवा केलीस तू आई कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला मायबापा जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,  विठ्ठला मायबापा विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स मराठी  Vithumauli Tu Mauli Jagachi Abhang Lyrics marathi ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह