Sun Raha Hu Bhajan Ka Nam Boliye
🎤 प्रमुख भजन गायक

वेडी झाली राधा ऐकून बासरी गौळण लिरिक्स - Vedi Jhali Radha Aikun Basari Gavlan Lyrics

वेडी झाली राधा ऐकून बासरी गौळण लिरिक्स

वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी,
वेडी झाली राधा ऐकून बासरी || धृ||

धाकामधली मी नार गवळ्याच्या घरची
धडकी एकही उरात नित्य का सरती
तरी माया कमी होईना तुझ्यावरची
जादू काय ही म्हणावी त्या मनोहरची
भेटी साठी नाचे मनात मयुरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी || १||

झोप नयनाची गेली, हरपून गेले भान
तन मन ध्यान सारे घेतले मुकुंदान
यावरती उपाय बाई सांगेना कोण
जीव खाली वरती होतो या अशा भ्यान
त्याची ओढ लागे माझ्या या अंतरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी || २ ||

टपोर चांदण्याची होती मध्यानी रात
पलंगावरती मी पहुडली होते निद्रेत
असा चोरूनी जपूनी हळू आला आत
धपकन श्रीधराने धरला माझा हात
दचकले स्वप्नात मी झाले बावरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी || ३ ||

विसरत विसरेना त्याची सावळी मूर्ती
आठवण सारखी छळते मजला एकांती
मन मंदिरी ज्याची दिगंत कीर्ती
त्याच्याच आहे ना उत्तम ही नटली धरती
छेडीते मजला गोकुळ नगरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी || ४ ||

वेडी झाली राधा ऐकून बासरी गौळण लिरिक्स मराठी 
Vedi Jhali Radha Aikun Basari Gavlan Lyrics Marathi 


Krishna Marathi Gavlan Details

 Song  :- Vedi Jhali Radha Aikun Basari

 Singer:-Suryakant Shinde,

 Lyrics  :-Uttam kamble,

🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा

सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह

भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत.

लोकप्रिय गवळणी (Sample List)

टिप्पणियाँ

  1. वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
    वेडी झाली राधा ऐकून बासरी

    नाता मधली मी नार गौळया चा घर ची
    धळ ची एक ही उरा नित्य सासर ची
    तरी माया कमीच ना होई तुझा वरची
    जादू काय ही मला केलि मना वरती
    भेटी साठी नाचे मनात मयूरी
    वेडी झाली राधा ऐकून बासरी...

    झोप नैनाची गेली हरपून गेले भान
    तन मन ध्यान सारे घेतले मुकुंदन
    यावरती उपाय बाई सांगे ना कोन
    जीव खाली वरती होत्या असा भायना
    तेयाची औड लगे माझया अंतरी
    वेडी झाली राधा ऐकून बासरी...

    टापूर चांदण्याची होती माधनी रात
    पलंग वरती पहुडले मी होते निदरेंत
    असा चोरी नि लावूनी हळू आला आत
    घपण शिरधराने धरला ग माझा हाथ
    दचकले सप्नात मी जहाली बावरी
    वेडी झाली राधा ऐकून बासरी...

    विसरतात विसरेन तेयाची सावली मूर्ती
    आठवण सारखी छळते मझला एकांती
    मन मंदिर बसला जायची दिगंत कीर्ती
    तेयाचा छायेने उत्तम हि नटली धरती
    छेडिते मजला सारी गोकुळ नागरी
    वेडी झाली राधा ऐकून बासरी...

    वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
    वेडी झाली राधा ऐकून बासरी

    जवाब देंहटाएं

एक टिप्पणी भेजें

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

नवरात्रि 2026 स्पेशल: माता रानी के 250+ सुपरहिट भजन लिरिक्स सहित | Mata Ke Bhajan

400+ कृष्ण भगवान के भजन लिरिक्स - Krishna Bhajan Lyrics

फ़िल्मी तर्ज पर भजन लिरिक्स - Filmi Tarj Par Bhajan lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

मैंने मोहन को बुलाया है वो आता होगा लिरिक्स | Maine Mohan Ko Bulaya Hai Vo Aata Hoga Lyrics - Sumit Saini

जगदम्बा राखो लाज शरण में थारी आयो लिरिक्स - Jagdamba Rakho Laaj Sharan Me Thari Aayo Lyrics | Nayan Nandwana

ओवाळा ओवाळा आरती लिरिक्स - Owada Owada Aarti Lyrics

Top 300+ Shiv Ji Ke Bhajan Lyrics | भोलेनाथ के प्रसिद्ध भजन लिरिक्स हिंदी में | Best Mahadev, Bholenath Bhajan Collection

तूने पानी में ज्योत जगाई रे तेरी जय हो ज्वाला माई रे लिरिक्स - Tune Pani Me Jyot Jagayi Re Teri Jay Ho Jwala Mayi Re Lyrics

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics