राधा राधा करी बासरी गौळण लिरिक्स - Radha Radha Kari Basari Gavlan Lyrics
राधा राधा करी बासरी गौळण लिरिक्स
राधा राधा करी बासरी
कृष्ण येता झाली बावरी
भेट तुझी रे युगा युगा ची
साथ दे तू मज जन्माची
मिलना ची आशा अंतरी
कृष्ण येता झाली बावरी
घाघर घेउनी पानियाशी जाता
अड़ रस्त्या वरी कान्हा उभा होता
किती करशिल रे मस्करी
कृष्ण येता झाली बावरी ...
एका जनर्धानी पूर्ण कृपेने
सद्गुरू श्री मी शरण मी आले
किती करशिल रे मस्करी
कृष्ण येता झाली बावरी ...
राधा राधा करी बासरी गौळण लिरिक्स
Radha Radha Kari Basari Gavlan Lyrics
Krishna Marathi Gavlan Details Song :- Radha Radha Kari Basari
Singer:-vaishali jadhav
Lyrics :-Traditional
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा
सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह
भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत.
लोकप्रिय गवळणी (Sample List)
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) |










