राधे तुला पुसतो घोंगडीवाला ग लिरिक्स - Radhe Tula Pusato Ghonghadiwala Ga Lyrics
राधे तुला पुसतो घोंगडीवाला ग लिरिक्स
राधे तुला पुसतो घोंगडीवाला गघोंगडीवाला कांबळीवाला
कांबळीवाला घोंगडीवाला
राधे तुला पुसतो घोंगडीवाला ग
जमवूनी पोर यमुने तीरी
वाटीती गोपाळकाला ग
वाटीती गोपाळकाला ग ॥१॥
राधे तुला पुसतो घोंगडीवाला ग
रात्री माझ्या मंदिरी आला
रात्री माझ्या मंदिरी आला
निरोप सांगुन गेला ग
निरोप सांगुन गेला ग ॥२॥
राधे तुला पुसतो घोंगडीवाला ग
जनी मने विठू घाला
गळा वैजयंती माळा ग
गळा वैजयंती माळा ग
राधे तुला पुसतो घोंगडीवाला ग
राधे तुला पुसतो घोंगडीवाला ग
घोंगडीवाला कांबळीवाला
कांबळीवाला घोंगडीवाला
राधे तुला पुसतो घोंगडीवाला ग
Krishan cha Gavlan Bhakti Bhajan Song गौळण
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) |









टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें