लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स - Lajli Krishnala Radha Lajli Gavlan Lyrics

लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स


लाजली कृष्णाला राधा लाजली
त्याने केली कला अशी दावली लिला 
त्याच्या मुरलीची गोडी लावली 
लाजली कृष्णाला राधा लाजली

आली राधा आली 
चोर पावलांन लपून आली 
हडू हडू हडू हडू  
वृंदावनी त्या कडम्भा खाली 
नाही कडल्या कोना त्याचा खाना खुणा 
राधा कृष्णा ची जोड़ी जमली 
लाजली कृष्णाला राधा लाजली

झाला अहो झाला..
सार्या गोकुलात बोलबाला 
अरे अरे अरे अरे 
कृष्णा न केला गोपाळ काला 
काल आईन दूपारी यमुने च्या तिरी 
श्री हरी ची बासरी वाजली 
लाजली कृष्णाला राधा लाजली

केलि अहो केलि 
कशी उत्तम ही कमाल केलि 
हाय हाय हाय हाय 
राधा गवळन बोलून गेली 
भाव  भक्ति करी राधे च्या उरी 
अशी प्रीत ही जगात गाजली 
लाजली कृष्णाला राधा लाजली

लाजली कृष्णाला राधा लाजली गवळन लिरिक्स मराठी 
Lajli Krishnala Radha Lajli Gavlan Lyrics marathi
Lyricist: Uttam Kamble

Comments

Popular posts from this blog

गणेश जी के भजन -Ganesh Ji ke Bhajan

शिव जी के भजन - Shiv Ji ke Bhajan

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics