काय योग साधला जन्म तुला लाभला तुकडोजी महाराज भजन - Kay Yog Sadhla Janm Tula Labhla Bhajan
काय योग साधला जन्म तुला लाभला तुकडोजी महाराज भजन काय योग साधला जन्म तुला लाभला कोन देव पावला रे बिचार्या भजना सी लागला असशील केले पुण्य दानत्वां अथवा साधू सेवा सेवा ... अथवा साधू सेवा मन्हुनीच कडले सकया तुझला अंतरी देव भजावा भजावा ...अंतरी देव भजावा धर्म हेची आपुला कोनी तुला दाविला कोन देव पावला रे बिचार्या भजना सी लागला कितीतरी असती लोक जगामधे देव तयाना ठावे ठावे....देव तयाना ठावे खावे प्यावे न्यावे अवघे मन्हती मरुन जावे जावे ....मन्हती मरुन जावे तूच कसा वाचला रंगनिया नाचला कोन देव पावला रे बिचार्या भजना सी लागला जाशी तमाशा खाउनी मासा पिउन गांजा दारू दारू ...पिउन गांजा दारू कोन्ही पुसेना याना जगती मन्हती मारू मारू मारू ....मन्हती मारू मारू तुचकसा द्रासला रंगनिया नाचला कोन देव पावला रे बिचार्या भजना सी लागला पूर्वी पासून केलि असशी जोड़ तुआ पुण्याची तुकड्या दास मन्ह...