चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू लिरिक्स - Chala Ho Pandhari Jau Jivachya Jivlaga Pahu Lyrics
चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू लिरिक्स चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू संत महंत होतील भेटी आनंदे नाचु वाळवंटी चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा हे तिर्थांचे माहेर सर्व सुखाचे भांडार चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाक चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song Song :- Chala Ho Pandhari Jau Jivachya Jivlaga Pahu Singer:- Krishna Buwa Deshmukh Lyrics :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह