चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू लिरिक्स - Chala Ho Pandhari Jau Jivachya Jivlaga Pahu Lyrics

चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू लिरिक्स

चला हो पंढरी जाऊ
जीवाच्या जीवलगा पाहू

संत महंत होतील भेटी
आनंदे नाचु वाळवंटी
चला हो पंढरी जाऊ
जीवाच्या जीवलगा पाहू

विठोबा रखुमाई विठोबा
विठोबा रखुमाई विठोबा

हे तिर्थांचे माहेर
सर्व सुखाचे भांडार
चला हो पंढरी जाऊ
जीवाच्या जीवलगा पाहू

जन्म नाही रे आणिक
तुका म्हणे माझी भाक
चला हो पंढरी जाऊ
जीवाच्या जीवलगा पाहू


Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song

 Song  :- Chala Ho Pandhari Jau Jivachya Jivlaga Pahu

 Singer:- Krishna Buwa Deshmukh

 Lyrics  :-

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics