शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान लिरिक्स - Shankarala Mazya Avadte Belache Pan Lyrics
शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान लिरिक्स शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा पायात खडावा छान, आवडते बेलाचे पान जटेतुन वाहे झुळ झुळ गंगा डोक्यावर चांदोबा छान, आवडते बेलाचे पान महादेवाच्या हातात डमरू त्रिशूल कपाळाला भस्म शोभे छान , आवडते बेलाचे पान बेलपुष्पांवरी शंकराची प्रीती शोभून दिसतोया छान, आवडते बेलाचे पान घेऊन रूप भिल्लींण आली पार्वती दिसतेया छान , आवडते बेलाचे पान जगाच्या कल्याणा , हलाहल प्राशन नीलकंठ शोभतो छान , आवडते बेलाचे पान हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स कापराची ज्योत ज्योत गा देवा लिरिक्स भोळया शंकरा आवळ तुला लिरिक्स Shankarache Marathi Bhakti Bhajan Song Song :- Shankarala Mazya Avadte Belache Pan Singer:- सूरज कुमार धनजोडे Lyrics :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी श...