संदेश

शंकराचे मराठी भजन लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

वाट पाहतो मी र येणार डमरू वाला लिरिक्स - Wat Pahato Mi Ra Yenar Damaru Wala Lyrics

वाट पाहतो मी र येणार डमरू वाला लिरिक्स  दिवस निघून गेला अजून नाही आला वाट पाहतो मी र येणार डमरू वाला || धृ || चंद्राची ग कोर याच्या माथ्यावर जटेतून गंगा वाहे वाहे झुळझुळ हातात त्रिशूल झाला का ग नाही आला वाट पाहतो मी र  येणार डमरू वाला || १ || कैलास शिखरी आहे येण जाण स्वारी करीत असे बाई नंदीवर बसून धावून तू येई संकट समयाला वाट पाहतो मी र येणार डमरू वाला || २ || फक्त तुझी वाट पाहत दारात केव्हा घेऊन येशील तुझी ती वरात शंकर माझा भोळा कपाळी तिसरा डोळा वाट पाहतो मी र येणार डमरू वाला || ३ ||  हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स कापराची ज्योत ज्योत गा देवा लिरिक्स शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान लिरिक्स भोळया शंकरा आवळ तुला लिरिक्स  नाम तुझे बरवे गा शंकरा लिरिक्स शंकराला वाहीन मी पान बेलाचं लिरिक्स  Shankarache Marathi Bhakti Bhajan Song   Song  :-   Wat Pahato Mi Ra Yenar Damaru Wala   Singer:-    Lyrics  :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्...

भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची लिरिक्स - Bhakti Kara Ho Devachi Ya Bhodya Shankarachi Lyrics

भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची लिरिक्स भक्ती करा हो देवाची  या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती  संगे घेऊन गणपती || धृ || डाव चौरस मांडला  दोघे बसले खेळायला पार्वतीने डाव जिंकला  देव रुसूनीया गेला स्वर्गामध्ये फुलांचा  देव वर्षाव करती त्याच्या जोडीला पार्वती  संगे घेऊन गणपती || 1 || महादेव कैलासाला गेला  डोळे लावूनीया बसला चिंता लागली पार्वतीला  कस आणू मी देवाला अशी भिलीण गोडीन  नाच गायन करती त्याच्या जोडीला पार्वती  संगे घेऊन गणपती || 2 ||  हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स कापराची ज्योत ज्योत गा देवा लिरिक्स शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान लिरिक्स भोळया शंकरा आवळ तुला लिरिक्स  नाम तुझे बरवे गा शंकरा लिरिक्स शंकराला वाहीन मी पान बेलाचं लिरिक्स  Shankarache Marathi Bhakti Bhajan Song   Song  :-  Bhakti Kara Ho Devachi Ya Bhodya Shankarachi   Singer:-    Lyrics  :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण ...

शंकराला वाहीन मी पान बेलाचं लिरिक्स - Shankarala Vahin Mi Pan Belach Lyrics

शंकराला वाहीन मी पान बेलाचं लिरिक्स पानामध्ये पान बहुमोलाचं शंकराला वाहीन मी पान बेलाचं दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक मोगऱ्याचं फुल शंभूच्या आवडीचं पानामध्ये पान बहुमोलाचं शंकराला वाहीन मी पान बेलाचं   अक्षदा गुलाल नको नको त्याला गंध भस्मांकित रूप त्याचर दिसे हो सुंदर नंदी नंदेश्वर रूप शंभूचं पानामध्ये पान बहुमोलाचं शंकराला वाहीन मी पान बेलाचं जप नको तप नको नको ते साधन साधा भोळा महादेव होई रे पावन श्रद्धा भाव भक्तीने त्यासि पूजीन पानामध्ये पान बहुमोलाचं शंकराला वाहीन मी पान बेलाचं  हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स कापराची ज्योत ज्योत गा देवा लिरिक्स शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान लिरिक्स भोळया शंकरा आवळ तुला लिरिक्स  नाम तुझे बरवे गा शंकरा लिरिक्स भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची लिरिक्स Shankarache Marathi Bhakti Bhajan Song   Song  :-  Shankarala Vahin Mi Pan Belach   Singer:-  Sanika Abhang , Sonal Jagdale   Lyrics  :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी क...

शिव भजन मराठी लिरिक्स - Shiv Bhajan Marathi Lyrics

चित्र
 शिव भजन मराठी लिरिक्स  हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स कापराची ज्योत ज्योत गा देवा लिरिक्स शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान लिरिक्स भोळया शंकरा आवळ तुला लिरिक्स  नाम तुझे बरवे गा शंकरा लिरिक्स भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची लिरिक्स शंकराला वाहीन मी पान बेलाचं लिरिक्स  Marathi Abhang Bhakti Bhajan Song ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं