भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची लिरिक्स - Bhakti Kara Ho Devachi Ya Bhodya Shankarachi Lyrics
भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची लिरिक्स
भक्ती करा हो देवाचीया भोळ्या शंकराची
त्याच्या जोडीला पार्वती
त्याच्या जोडीला पार्वती
संगे घेऊन गणपती || धृ ||
डाव चौरस मांडला
डाव चौरस मांडला
दोघे बसले खेळायला
पार्वतीने डाव जिंकला
देव रुसूनीया गेला
स्वर्गामध्ये फुलांचा
स्वर्गामध्ये फुलांचा
देव वर्षाव करती
त्याच्या जोडीला पार्वती
त्याच्या जोडीला पार्वती
संगे घेऊन गणपती || 1 ||
महादेव कैलासाला गेला
महादेव कैलासाला गेला
डोळे लावूनीया बसला
चिंता लागली पार्वतीला
चिंता लागली पार्वतीला
कस आणू मी देवाला
अशी भिलीण गोडीन
अशी भिलीण गोडीन
नाच गायन करती
त्याच्या जोडीला पार्वती
संगे घेऊन गणपती || 2 ||
Shankarache Marathi Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें