विठ्ठलाच्या पायी वीट अभंग लिरिक्स - vitthalachya payi veet Abhang Lyrics
विठ्ठलाच्या पायी वीट अभंग लिरिक्स विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पहाताच होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी अनाथांचा नाथ हरी असे दयावंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत कुठली ती होती माती कोण तो कुंभार घडविता उभा राही पहा विश्वंभर तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पाहुनिया विटेवरती विठू भगवंत दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत गुरुकृपे साधीयला मी आज हा सुपंथ विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत मराठी अभंग लिरिक्स vitthalachya payi veet jhali bhagyawant Marathi Abhang Lyrics singer - प्रल्हाद शिंदे मराठी अभंग लिरिक्स (भजन ) विसरू नको रे आई बापाला मराठी भजन लिरिक्स अबीर गुलाल उधळीत रंग अभंग मराठी लिरिक्स धरिला पंढरीचा चोर मराठी भजन मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स एक वेळ करी या दुःखा वेगळे मराठी अभंग लिरिक्स न...