नको मारू रे कान्हा पिचकारी लिरिक्स - Nako Maru Re Kanha Pichkari Lyrics

नको मारू रे कान्हा पिचकारी लिरिक्स

नको मारू रे कान्हा पिचकारी 
साड़ी रंगान भिजल माझी साड़ी 
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया 
कातू रागावला माझा वरी 

गोकुलात जेव्हा तुझी माझी जोड़ी 
नित्य वाटेत कान्हा करतोय खोडी 
कान्हा पड़ते रे पाया....

गवळनि मधे मी गवळन छोटी 
तुझी वागनुक भल्तिच खोटी 
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया 
चुगली सांगते माझा घरी 

गोकुलात तुझी माझी झाली निंदा 
सम्ध्यानी मला पहिलेच तिनदा 
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया
नवरा मारू  देई पलंगावरी 

नको मारू रे कान्हा पिचकारी कृष्ण गवळन लिरिक्स मराठी
Nako Maru Re Kanha Pichkari Krishna Gavlan Lyrics Marathi

कृष्णाच्या गवळनि  Marathi Gavlani

  1. येते मी माघारी कान्हा जरा थांब ना
  2. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले 
  3. कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून
  4. कृष्णा तुला मी ताकीद करते मराठी गौळण
  5. कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा
  6. गवळण मथूरेला निघाली
  7. सपने में सखी देख्यो नंदगोपाल भजन लिरिक्स
  8.  चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स मराठी
  9. कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स 
  10. बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स
  11. सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स
  12. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला लिरिक्स
  13. राधा राधा करी बासरी  गौळण लिरिक्स

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

ओ पापी मन करले भजन लिरिक्स - O Papi Man Karle Bhajan Lyrics

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics