कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा - Kashi Jau Mi Vrundavana Murali Wajvito Kanha

कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हाकशी जाऊ मी वृंदावना.....(2)
मूरली वाजवितो कान्हा.....(3)....||धृ.||

पैलतिरी हरी, वाजवी मूरली
नदी भरली भरली जमूना......(2)
कासे पितांबर कस्तूरी टिळक
कूंडल शोभे काना.....
कशी जाऊ मी वृंदावना....||1||

काय करू बाई, कूणाला सांगू
हरीनामाची सांगड आणा....(2)
नंदाच्या हरीने कौतूक केले
जाणे अंतरीच्या खूणा....
कशी जाऊ मी वृंदावना....||2||

एका जनार्दनी मनी म्हणा
देव महात्मे ना कळे कोणा...
कशी जाऊ मी वृंदावना....(2)
मूरली वाजवितो कान्हा....(3).....||3||

कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा मराठी गवडन
Kashi Jau Mi Vrindavana Murali Wajvito Kanha marathi gavlan lyrics

Singer :- Priyanka Karanje
Pakhwaj :- Onkar Pokale

कृष्णाच्या गवळनि  Marathi Gavlani

 1. येते मी माघारी कान्हा जरा थांब ना
 2. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले 
 3. कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून
 4. कृष्णा तुला मी ताकीद करते मराठी गौळण
 5. गवळण मथूरेला निघाली
 6. सपने में सखी देख्यो नंदगोपाल भजन लिरिक्स
 7.  चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स मराठी
 8. कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स 
 9. बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स
 10. नको मारू रे कान्हा पिचकारी गवळन लिरिक्स मराठी
 11. सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स
 12. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला लिरिक्स
 13. राधा राधा करी बासरी  गौळण लिरिक्स
 14. ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है

Comments

Popular posts from this blog

गणेश जी के भजन -Ganesh Ji ke Bhajan

शिव जी के भजन - Shiv Ji ke Bhajan

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics