किती पाहिल्या मी गवळणी तु ग एकच नंबर गवळन लिरिक्स - Kiti Pahilya Mi Gavalani Tu Ga Ekach Number Gavlan Lyrics
किती पाहिल्या मी गवळणी तु ग एकच नंबर गवळन लिरिक्स
किती पाहिल्या मी गवळणीतु ग एकच नंबर,
कशी शोभून दिसते
राधा गवळ्याची सुंदर ॥धृ॥
या कुंजवनात तु ग
या कुंजवनात तु ग
पडली गळ्यात,
तुझे रंग रूप राधे
कसे भरले डोळ्यात ||1||
तुझ्या मनात ग मन माझं
तुझ्या मनात ग मन माझं
कस बसलंय गुंतून,
निळ्या नभातल चंद्र सारे
गन हे असमान ||2||
एका जनार्दनी गवळण,
एका जनार्दनी गवळण,
किती सांगू मी समजावून,
तुझ्या प्रेमासाठी राधे
आलो गोकुळ सोडून ||3||
Bhakti Bhajan Song Details
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) |









टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें