यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स - Yamunechya Tiri Kaal Pahila Hari Gavlan Lyrics
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरीयमुनेच्या तीरी काल पाहिला हरी ।
कान्हा वाजवी बासरी ।।धृ ।।
बारा सोळा गौळ्याच्या नरी ।
त्या नटूनी चालल्या मथूरे बाजारी ।
त्याने मारला खडा न माझा फोडला घडा ।
त्याने फोडिल्या घागरी ।।१।।
कान्हा वाजवी बासरी
यशोदा बोले बाळ श्रीहरी ।
छेडू नको रे गोकूळ नगरी ।
राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी ।
राधा झाली ग बावरी ।
कान्हा वाजवी बासरी।।२।।
कान्हा वाजवी बासरी
एका जनार्दनीं गवळण राधा
ती विनवी तुजला अरे मुकुंदा
गवळ्याची नार करी सोळा सृंगार
झाली चरणावरी ।
कान्हा वाजवी बासरी ।।३।।
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स मराठी -
Yamunechya Tiri Kaal Pahila Hari Gavlan Lyrics marathi
krishna gavlan marathi lyrics
Good
जवाब देंहटाएंEyeyyeyey
हटाएंgood
जवाब देंहटाएंvery nice
जवाब देंहटाएं