जाऊ दे रे मला नंदलाला रे गोपाळा लिरिक्स - Jau De Re Mala Nandlala Re Gopala Lyrics
जाऊ दे रे मला नंदलाला रे गोपाळा लिरिक्स
जाऊ दे रे मला जाऊ दे रे मलामथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा रे ।
नंदलाला रे गोपाळा रे ।
निघूनी गेल्या गवळणी थाट
कृष्णा अडवू नको आमची वाट।।
उशीर झाला बाजाराला ।
उशीर झाला बाजाराला ।
नंदलाला रे गोपाळा रे ।
जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ।
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा रे ।
नंदलाला रे गोपाळा रे ।
जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा।।
एका जनार्दनीं गवळण राधा।
कृष्ण सख्या ची जडली बाधा।
उशीर झाला बाजाराला ।
उशीर झाला बाजाराला ।
नंदलाला रे गोपाळा रे ।
जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ।
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा रे ।
नंदलाला रे गोपाळा रे ।
जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा।।
Krishna Marathi Gavlan Details
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) |









टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें