देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा लिरिक्स - Dehachi Tijori Bhaktichach Thewa Lyrics
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा लिरिक्स देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आता उघड दार देवा पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची सरावल्या हातांनाही कंप का सुटावा उजेडात होते पुण्य, अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी मार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा Bhakti Bhajan Song Details Song :- Dehachi Tijori Bhaktichach Thewa Singer:- Sudhir Phadke Lyrics :-Jagdish Khebudkar ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी