येते मी माघारी कान्हा जरा थांब ना लिरिक्स - Kanha Jara Thamb Na Krishna Jara Thamb Na Lyrics
येते मी माघारी कान्हा जरा थांब ना लिरिक्स येते मी माघारी कान्हा जरा थांब ना ग कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग सोनियाचा पालना ग रेशमाची दोरी हलविता हलविता झोका जाईन लाम्ब ना ग कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग सोनियाची विट्टी ग चान्दियाचा डांडू टोलविता टोलविता टोला जाइन लांब ना कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग एका जनार्धनी दही दूध ताक लोणी घुसडीता घुसडीता अंगा येईन घाम ना ग कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग येते मी माघारी कान्हा जरा थांब ना ग कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग Kanha Jara Thamb Na Krishna Jara Thamb Na lyrics Krishna Bhajan-Marathi gavlan कृष्णाच्या गवळनि Marathi Gavlani जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून कृष्णा तुला मी ताकीद करते मराठी गौळण कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा गवळण मथूरेला निघाली सपने में सखी देख्यो नंदगोपाल भजन लिरिक्स चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स मराठी कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक