संदेश

अगस्त, 2026 की पोस्ट दिखाई जा रही हैं
Sun Raha Hu Bhajan Ka Nam Boliye
🎤 प्रमुख भजन गायक

सावळ्या रंगाच कुरुळ्या केसाच हे बाळ कुणाच लिरिक्स - Savdya Rangach Kurudya Kesach He Bal Kunach Lyrics

चित्र
सावळ्या रंगाच कुरुळ्या केसाच हे बाळ कुणाच लिरिक्स सावळ्या रंगाच कुरुळ्या केसाच ग बाई ग हे बाळ कुणाच घागर घेउनी पानियाशी जाता  मागेच लागायच  ग बाई ग  हे बाळ कुणाच दही दूध घेउनी मथुरेशी जाता  लोनिच मागायच  ग बाई ग हे बाळ कुणाच एका जनार्धनी राधा बोलली  हे बाळ नंदाच  ग बाई ग हे बाळ कुणाच Krishna Marathi Gavlan Details   Song  :- Savdya Rangach Kurudya Kesach He Bal Kunach   Singer:- Ganesh Gonde   Lyrics  :- Traditional 🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) येते मी माघारी कान्हा जरा थांब ना लिरिक्स येते मी माघारी कान्हा जरा थांब ना ग कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग मराठी गवडन लिरिक्स Kanha Jara Thamb Na Krishna Jara Thamb Na, Marathi Gavlan ,Krishna Bhajan कृष्णा माझ्या कड़े पाहू ...

ओ राधा रमण लाल के हम हैं दीवाने लिरिक्स - O Radha Raman Lal Ke Hum Hai Diwane Lyrics

चित्र
ओ राधा रमण लाल के हम हैं दीवाने लिरिक्स इस जीवन के तुम जीवन हो, बृजराज तुम्हें कैसे समझाऊं? दुख होता महान तुम्हारे बिना, इस बिरहा व्यथा को कहां तक लाऊं? हंस देते हो मोहन तुम भी, जब मैं अपना दुख दर्द सुनाऊं, रहते हो जा मेरे दिल में, कैसे अपना दिल चीर दिखाऊं? ओ राधा रमण लाल के हम हैं दीवाने, दुनिया चाहे माने या ना फिर माने, वैसे भी दुनिया तो किसकी होती है? बस मेरा ये रमणा मुझको पहचाने, ओ राधा रमण लाल के हम हैं दीवाने.... आपको देखा है जब से चैन नहीं आता, आपके इन नैनों को कुछ भी नहीं भाता, हम हैं आपके पागल प्रेमी दीवाने, राधा रमण लाल के हम हैं दीवाने..  आपकी दांगुलिया की तो बात क्या कहूं, आपकी टेढ़ी कमरिया बात क्या कहूं, देख के तुमको हो गए दीवाने, बस मेरा ये रमणा मुझको पहचाने, राधा रमण लाल के हम हैं दीवाने..  आप अब ना छोड़ना अर्जी हमारी जी, चरणों का दास आपका ये कुंज बिहारी जी, छाई मस्ती तुम्हारी हम हैं मस्ताने, ओ राधा रमण लाल के हम हैं दीवाने..  Krishna Marathi Gavlan Details   Song  :- Radha Raman Lal Ke Hum Hai Diwane   Singer:- श्री कुंजबिहारी दास जी महाराज ...

चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा गं लिरिक्स - Chumbal Motyachi Var Panyacha Ghada Ga Lyrics

चित्र
चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा गं लिरिक्स मुखडा: चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा ग कृष्णदेवाने हळूच मारला खडा ग ॥ धृ ॥ कडवे १: पहिल्या दिवशी आणले दूध हरवली माझी सुध आणि बुध चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा ग कृष्णदेवाने हळूच मारला खडा ग ॥ १ ॥ कडवे २: दुसऱ्या दिवशी आणले ताक कृष्णदेवाने मारिली हाक चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा ग कृष्णदेवाने हळूच मारला खडा ग ॥ २ ॥ कडवे ३: तिसऱ्या दिवशी आणले लोणी कृष्णदेवाने ओढली वेणी चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा ग कृष्णदेवाने हळूच मारला खडा ग ॥ ३ ॥ कडवे ४: चौथ्या दिवशी आणले तूप कृष्णदेवाने दाविले रूप चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा ग कृष्णदेवाने हळूच मारला खडा ग ॥ ४ ॥ कडवे ५: एका जनार्दनी झाले मी धुंद कृष्णदेव आहे आनंदकंद चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा ग कृष्णदेवाने हळूच मारला खडा ग ॥ ५ ॥ Krishna Marathi Gavlan Details   Song  :- Chumbal Motyachi Var Panyacha Ghada Ga   Singer:- नंदू नेटके   Lyrics  :- संत एकनाथ महाराज 🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक...
Categories load ho rahi hain...