संदेश

जून, 2026 की पोस्ट दिखाई जा रही हैं

पंढरपुरात देव माझा विठ्ठल विटेवरी देव उभा लिरिक्स - Pandharpurat Dev Mazha Vitthal Vitevari Dev Ubha Lyrics

चित्र
पंढरपुरात देव माझा विठ्ठल विटेवरी देव उभा लिरिक्स  पंढरपुरात देव माझा विठ्ठल  विटेवरी देव उभा चंद्रभागेच्या धवल बंधू माझ्या हौशी देवाला तुलसी लाविली अंगणात  लाविली अंगणात विठुरायाच्या नगरात बंधू माझ्या छान  देवासाठी त्याने लाविल चंदन लाविल चंदन लाविल चंदन लाविल चंदन विठुरायाच्या नगरात पंढरपुरात देव माझा विठ्ठल  विटेवरी देव उभा चंद्रभागेच्या धवल बंधू माझ्या भारी देवाची वारी मुखात नाम हरी  मुखात नाम हरी हरी त्याची ही पंढरी बंधू माझ्या भोला करितो सोहला देवाच्या वर्षावरील  पंढरपुरात देव माझा विठ्ठल  विटेवरी देव उभा चंद्रभागेच्या धवल बाग बाई दुर्वाच्या  बाग बाई दुर्वाच्या  दुर्वाच्या बागे मध्ये न   केवडा गणपती देवाच्या बाग बाई कस्तुरीच्या  बाग बाई कस्तुरीच्या कस्तुरी बागेमध्ये  न खेल गौरी मातेच्या या ग सयानो या ग या मंगल गौरी खेडूया या ग सयानो या ग या सप सप सपल्या खेळूया या ग सयानो या ग या फू फू फुगड्या घालूया  Vitthala che marathi abhang bhakti Bhajan Song Details   Song  :- Pandharpurat Dev Mazha Vittha...

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं