जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स - Jagnyache Deva Labho Aise Bad Lyrics
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना.. विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे करळ टाकावेना.. जगण्याचे देवा ..... ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान चरणात ध्यान राहुदेगा.. अमृताची वेल अमृताचा देह भक्तीचा मृदुंग वाजुदेगा.. विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे.. घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग जीवनाचा रंग पाहुदेगा.. विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स Jagnyache Deva Labho Aise Bad Lyrics Movie : 𝗗𝗮𝘀𝗵𝗮𝗸𝗿𝗶𝘆𝗮 (𝟮𝟬𝟭𝟳) | दशक्रिया Producer : 𝗠𝗿𝘀. 𝗞𝗮𝗹𝗽𝗮𝗻𝗮 𝗩𝗶𝗹𝗮𝘀 𝗞𝗼𝘁𝗵𝗮𝗿𝗶 Lyrics : 𝗦𝗮𝗻𝗷𝗮𝘆 𝗞𝗿𝗶𝘀𝗵𝗻𝗮𝗷𝗶 𝗣𝗮𝘁𝗶𝗹 Singers : 𝗦𝘄𝗮𝗽𝗻𝗶𝗹 𝗕𝗮𝗻𝗱𝗼𝗸𝗮𝗿, 𝗣𝗿𝘂𝘁𝗵𝘃𝗶𝗿𝗮𝗷 𝗠𝗮𝗹𝗶, 𝗞𝗮𝘀𝘁𝘂𝗿𝗶 𝗪𝗮𝘃𝗮𝗿𝗲, 𝗔𝗮𝗿𝘁𝗶 𝗞𝗲𝗹𝗸𝗮𝗿, 𝗔𝗿𝗼𝗵𝗶 𝗠𝗵𝗮𝘁𝗿𝗲 "असेच काही निवडक आणि सुंदर अभंग ऐका/वाचा" 100+ विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स पढ...