हेंचि दान देगा देवा लिरिक्स - Hechi Dan Dega Dewa Lyrics
हेंचि दान देगा देवा लिरिक्स
हेंचि दान देगा देवा ।तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
तुझा विसर न व्हावा.....
न लगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ॥३॥
न लगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ॥३॥
तुझा विसर न व्हावा.....
तुका ह्मणे गर्भवासी ।
सुखें घालावें आह्मांसी ॥४॥
तुका ह्मणे गर्भवासी ।
सुखें घालावें आह्मांसी ॥४॥
तुझा विसर न व्हावा.....
हेंचि दान देगा देवा लिरिक्स मराठी
Hechi Dan Dega Dewa Lyrics in Marathi
ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है
Khup mast
जवाब देंहटाएं