वाचे विठ्ठल गाईन लिरिक्स - Wache Vitthal Gayin Lyrics
वाचे विठ्ठल गाईन लिरिक्स
वाचे विठ्ठल गाईननाचत नाचत पंढरी जाईन...॥धृ॥
वाचे विठ्ठल गाईन ...
ऐसे आहे माझ्या मनी
लोळेन संतांच्या रजकणी...॥1॥
वाचे विठ्ठल गाईन ...
रंग लावीन अंतरंगी
भरूनी देहभाव सारा...॥2॥
वाचे विठ्ठल गाईन ...........
तुकड्या म्हणे होईन मी दास
देवा पुरवा ईतूकी आस...॥3॥
वाचे विठ्ठल गाईन ........
वाचे विठ्ठल गाईन लिरिक्स
Wache Vitthal Gayin Lyrics
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें