जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स - Jagnyache Deva Labho Aise Bad Lyrics

जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स

जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
दुर्गुणाचा वळ पहावेना
सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ
मरणाची झळ साहावेना

तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ
उन्मादाचा मळ झाकवेना..
विठ्ठलाची आस वाढावी सरळ
विषाचे करळ टाकावेना..
जगण्याचे देवा .....

ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान
चरणात ध्यान राहुदेगा..
अमृताची वेल अमृताचा देह
भक्तीचा मृदुंग वाजुदेगा..
विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग

मन झाले दंग माऊलीचे..
घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग
जीवनाचा रंग पाहुदेगा..

विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल

जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स 
Jagnyache Deva Labho Aise Bad Lyrics

Comments

 1. Very heart worming.... Words are very powerful...

  ReplyDelete
 2. ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान (dan)

  अमृताची वेल अमृताचा देह (kumbh)

  ReplyDelete
  Replies
  1. Right. Just checked the video.

   Delete
 3. ऐसा गामी ब्रह्म जाणतो सगळं
  आळवी विठ्ठल आठवेना
  कराया सुफळ खेळतो हा खेळ
  हरवला मेळ सापडेना

  ReplyDelete

Post a Comment

नये भजन आप यहाँ से देख सकते है

Show more

Popular posts from this blog

माता रानी के भजन लिरिक्स - Mata Rani Bhajan List - नवरात्रि स्पेशल देवी भजन लिस्ट

कृष्ण भगवान के भजन लिरिक्स - Krishna Bhajan Lyrics

गणेश जी के भजन लिरिक्स - Ganesh Ji ke Bhajan Lyrics ( Ganpati Ji Ke bhajan lyrics ) Bhajan List