चल ग सखे चल ग सखे पंढरीला लिरिक्स - Chal Ga Sakhe Pandharila abhang Lyrics
चल ग सखे चल ग सखे पंढरीला लिरिक्स
पुंडलिकवर्देवं हरी विठ्ठलश्री ज्ञानदेव तुकाराम
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल
तू ध्यानी जरा ठेव हो हो हो
तू ध्यानी जरा जिथे भाव तिथे देव
चल भेटू विठ्ठल रखुमाईला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल
तू ध्यानी जरा जिथे भाव तिथे देव
चल भेटू विठ्ठल रखुमाईला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल
चंद्रभागा नदीतीरावर
विठ्ठल विठ्ठल
मंदिर विठ्ठलाचे सुंदर
विठ्ठल विठ्ठल
देव आहे उभा विटेवर
विठ्ठल विठ्ठल
ठेउनी दोन्ही कर कटेवर
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
मंदिर विठ्ठलाचे सुंदर
विठ्ठल विठ्ठल
देव आहे उभा विटेवर
विठ्ठल विठ्ठल
ठेउनी दोन्ही कर कटेवर
विठ्ठल विठ्ठल
ते पाहू त्यांचे रूप हो हो हो
ते पाहू त्यांचे रूप लावू ऊद आणि धूप
करु वंदन प्रभूच्या मूर्तीला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल
चल ग सखे चल ग सखे पंढरीला अभंग लिरिक्स
Chal Ga Sakhe Chal Ga Sakhe Pandharila Lyrics
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें