हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. गड्या मध्ये रुद्राक्षाचा माडा लावितो भस्म कपाडा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. त्रिशूल डमरू हाती संगे नाचे पार्वती आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. भोलेनाथ आलो तुमच्या द्वारी कोठे दिसे ना पुजारी आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. हाता मध्ये घेउन झारी नंदयावरी करितो सवारी आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. माथ्यावर चंद्राची कोर गड्या मध्ये सर्पाची हार आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा .. Marathi Bhakti Geet - Shiv Bhakti Bhajan Song भोलेनाथ के नये भजन आप यहाँ पर देख सकते है भोळया शंकरा आवळ तुला लिरिक्स कापराची ज्योत ज्योत गा देवा लिरिक्स मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी भोलेनाथ हे शम्भु बाबामेरे भोलेनाथ तीन...
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें