पंढरपुरात देव माझा विठ्ठल विटेवरी देव उभा लिरिक्स - Pandharpurat Dev Mazha Vitthal Vitevari Dev Ubha Lyrics

पंढरपुरात देव माझा विठ्ठल विटेवरी देव उभा लिरिक्स 

पंढरपुरात देव माझा विठ्ठल 
विटेवरी देव उभा
चंद्रभागेच्या धवल

बंधू माझ्या हौशी देवाला तुलसी
लाविली अंगणात 
लाविली अंगणात विठुरायाच्या नगरात
बंधू माझ्या छान 
देवासाठी त्याने लाविल चंदन
लाविल चंदन लाविल चंदन
लाविल चंदन विठुरायाच्या नगरात

पंढरपुरात देव माझा विठ्ठल 
विटेवरी देव उभा
चंद्रभागेच्या धवल

बंधू माझ्या भारी देवाची वारी
मुखात नाम हरी 
मुखात नाम हरी हरी त्याची ही पंढरी
बंधू माझ्या भोला करितो सोहला
देवाच्या वर्षावरील 

पंढरपुरात देव माझा विठ्ठल 
विटेवरी देव उभा
चंद्रभागेच्या धवल
बाग बाई दुर्वाच्या 
बाग बाई दुर्वाच्या 
दुर्वाच्या बागे मध्ये न  
केवडा गणपती देवाच्या

बाग बाई कस्तुरीच्या 
बाग बाई कस्तुरीच्या
कस्तुरी बागेमध्ये 
न खेल गौरी मातेच्या

या ग सयानो या ग या
मंगल गौरी खेडूया
या ग सयानो या ग या
सप सप सपल्या खेळूया
या ग सयानो या ग या
फू फू फुगड्या घालूया 


Vitthala che marathi abhang bhakti Bhajan Song Details

 Song  :- Pandharpurat Dev Mazha Vitthal Vitevari Dev Ubha

 Singer:- परमेश माळी,सोनाली भोईर

 Lyrics  :-परमेश माळी,सोनाली भोईर


टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

ओ पापी मन करले भजन लिरिक्स - O Papi Man Karle Bhajan Lyrics

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )

तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार राघव जी लिरिक्स - Teri Mand Mand Muskaniya Pe Balihar raghav ji Lyrics