सावळ्या रंगाच कुरुळ्या केसाच हे बाळ कुणाच लिरिक्स - Savdya Rangach Kurudya Kesach He Bal Kunach Lyrics
सावळ्या रंगाच कुरुळ्या केसाच हे बाळ कुणाच लिरिक्स
सावळ्या रंगाच कुरुळ्या केसाचग बाई ग हे बाळ कुणाच
घागर घेउनी पानियाशी जाता
मागेच लागायच
ग बाई ग हे बाळ कुणाच
दही दूध घेउनी मथुरेशी जाता
लोनिच मागायच
ग बाई ग हे बाळ कुणाच
एका जनार्धनी राधा बोलली
हे बाळ नंदाच
ग बाई ग हे बाळ कुणाच
Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें