यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स - Yamunechya Tiri Kaal Pahila Hari Gavlan Lyrics

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी ।
कान्हा वाजवी बासरी ।।धृ ।।

बारा सोळा गौळ्याच्या नरी ।
त्या नटूनी चालल्या मथूरे  बाजारी ।
त्याने मारला खडा न माझा फोडला घडा ।
त्याने फोडिल्या घागरी ।।१।।
कान्हा वाजवी बासरी
 
यशोदा बोले बाळ श्रीहरी ।
छेडू नको रे गोकूळ नगरी ।
राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी ।
राधा झाली ग बावरी ।
कान्हा वाजवी बासरी।।२।।
कान्हा वाजवी बासरी

एका जनार्दनीं गवळण राधा
ती विनवी तुजला अरे मुकुंदा
गवळ्याची नार करी सोळा सृंगार 
 झाली चरणावरी ।
कान्हा वाजवी बासरी ।।३।।

  1. येते मी माघारी कान्हा जरा थांब ना लिरिक्स
  2. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले लिरिक्स 
  3. कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून लिरिक्स
  4. कृष्णा तुला मी ताकीद करते लिरिक्स
  5. कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा लिरिक्स
  6. गवळण मथूरेला निघाली लिरिक्स
  7. सपने में सखी देख्यो नंद गोपाल लिरिक्स
  8.  चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स
  9. कन्हैया लागला तुझा रे छंद मला लिरिक्स 
  10. बाई माझ्या गं दुधात नाही पाणी लिरिक्स
  11. नको मारू रे कान्हा पिचकारी  लिरिक्स 
  12. सांग राधे कुणा संग हसली गं लिरिक्स
  13. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला लिरिक्स
  14. राधा राधा करी बासरी लिरिक्स
  15. वाकून टाक सडा लिरिक्स
  16. लाजली कृष्णाला राधा लाजली लिरिक्स
  17. वेडी झाली राधा ऐकून बासरी लिरिक्स
  18. राधे चल माझ्या गावाला जाऊ लिरिक्स
  19. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी लिरिक्स
  20. दही घ्या दही घ्या रे लिरिक्स
  21. रडते माझे बाळ तान्हे लिरिक्स
  22. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना लिरिक्स
  23. गेला हरी कुन्या गांवा लिरिक्स
  24. पदर फाटला कसा अंबळ सुटला कसा लिरिक्स 
  25. यशोदा तेरे कान्हा ने बड़ा ही उद्धम मचाया है लिरिक्स
  26. नेसली ग बाई मी चंद्रकला ठिपक्यांची लिरिक्स
  27. राधे तुझ्या कानात ग झुम्बर वारयाने हालतय ग लिरिक्स
  28. सावळ्या रंगाच कुरुळ्या केसाच हे बाळ कुणाच लिरिक्स
  29. तुझ्या न माझ्या भेटी साठी सागर कुठे हरवला लिरिक्स
  30. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात लिरिक्स
  31. जाऊ दे रे मला नंदलाला रे गोपाळा लिरिक्स
  32. गेलीया वृन्दावना तेथे देखिला कान्हा लिरिक्स
  33. बाळ सगुण गुणांचें तान्हें गे लिरिक्स
  34. काय करू बाई ग जीव हा वेडावला लिरिक्स
  35. हरी तुझी ऐसी कैसी हे खोड लिरिक्स
  36. नको वाजवू श्री हरी मुरली लिरिक्स
  37. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल लिरिक्स
  38. ध्यान सांवळे गोकुळींचे लिरिक्स
  39. तळवे तळहात टेकीत लिरिक्स
  40. रोज रोज छड़तय यशोदे तुझं गं पोर गं लिरिक्स
  41. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल लिरिक्स
  42. आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का लिरिक्स
  43. मुरली वाले ने घेर लई अकेली पनिया गई लिरिक्स
  44. राधे तुला पुसतो घोंगडीवाला ग लिरिक्स
  45. रडु नको बाळा मी पाण्याला जाते लिरिक्स
  46. असा कसा देवाचा देव बाई ठकडा लिरिक्स
  47. सोड हरी जाऊदे मला बाजारी लिरिक्स
  48. नंद नंदन मुरलीवाला लिरिक्स
  49. वाजव ना तुझी मधुर बासरी लिरिक्स
  50. दिवानी कान्हाची लिरिक्स
  51. वेड कान्हा तुझे लागले लिरिक्स
  52. गवळण मथुरेला निघाली लिरिक्स
  53. कान्हा पीचली माझी बांगडी लिरिक्स
  54. अगं राधे हळू हळू चाल ना लिरिक्स
  55. जाऊ दे घट भरण्या यमुनेला लिरिक्स
  56. अहा रे सांवळीया कशी वाजवली मुरली लिरिक्स
  57. कान्हावीण राधा अन राधेवीण कान्हा लिरिक्स
  58. तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो गौळण लिरिक्स
  59. किती पाहिल्या मी गवळणी तु ग एकच नंबर गवळन लिरिक्स
  60. बसले मी होते रंग महाली गवळण लिरिक्स
  61. रडू नको बाळा जरा झोप घे ना गवळण लिरिक्स
  62. रहते हो किस गली में क्या नाम है तुम्हारा भजन लिरिक्स
  63. रडू नको बाळा मी पाण्याला जाते गवळण लिरिक्स

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स मराठी  - 
Yamunechya Tiri Kaal Pahila Hari Gavlan Lyrics marathi
krishna gavlan marathi lyrics

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

माता रानी के भजन लिरिक्स - Mata Rani Bhajan List - नवरात्रि स्पेशल देवी भजन लिस्ट

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )

ओ पापी मन करले भजन लिरिक्स - O Papi Man Karle Bhajan Lyrics