कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून लिरिक्स - Krishna Mazya Kade Pahu Nako re Majhi Ghagar Geli Futun Lyrics

कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून लिरिक्स



कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून हो हो ..
घागर गेली घागर गेली
घागर गेली फुटून घागर गेली फुटून
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून

पाचेची न्हानी गुलाबाचं पानी
न्हानित नाहते बसून हो हो ..
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून...
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून...


भिंती आड़ चढूनी आला माज्या जवडी
वाकुनी पाहतो दडून हो हो ..
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून...
कान्हा माझ्या कड़े पाहू नकोरे
माझी घागर गेली फुटून...

एका जनार्धानी प्रीतिची राधा
हर्षाने चालली जपून हो हो ..
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून...
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून...

घागर गेली घागर गेली
घागर गेली फुटून घागर गेली फुटून
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून

Krishna Mazya Kade Pahu Nakore Majhi Ghagar Geli Futun 
Marathi Krishna Gavlan
मराठी कृष्ण गौळण
Krishna Majhya Kade Pahu Nakore Majhi Ghagar Geli Futun lyrics

कृष्णाच्या गवळनि  Marathi Gavlani

  1. येते मी माघारी कान्हा जरा थांब ना
  2. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले 
  3. कृष्णा तुला मी ताकीद करते मराठी गौळण
  4. कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा
  5. गवळण मथूरेला निघाली
  6. सपने में सखी देख्यो नंदगोपाल भजन लिरिक्स
  7.  चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स मराठी
  8. कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स 
  9. बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स
  10. नको मारू रे कान्हा पिचकारी गवळन लिरिक्स मराठी
  11. सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स
  12. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला लिरिक्स
  13. राधा राधा करी बासरी  गौळण लिरिक्स
  14. ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

ओ पापी मन करले भजन लिरिक्स - O Papi Man Karle Bhajan Lyrics

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )