Link Copied! Share on Instagram

रडू नको बाळा मी पाण्याला जाते गवळण लिरिक्स - Radu Nako Bada Mi Panyala Jate Gavlan Lyrics

रडू नको बाळा मी पाण्याला जाते गवळण लिरिक्स

रडू नको बाळा मी 
पाण्याला जाते

रडू नको बाळा मी 
पाण्याला जाते 
मी पाण्याला जाते 
आणि पाणी घेऊन येते

लोण्याचा गोला तुला 
खायला देते 
तुला खायला देते 
आणि पाणी घेऊन येते

सोन्याचा खुळखुळा तुला 
खेळायला देते तुला 
खेळायला देते 
आणि पाणी घेऊन येते

चांदीचा खुळखुळा तुला 
खेळायला देते 
तुला खेळायला देते 
आणि पाणी घेऊन येते

अंगड तोपड मी तुला 
घालायला देते 
तुला घालायला देते 
आणि पाणी घेऊन येते

एका जनार्दनी विनविते 
राधा मग तू ऐक रे 
गोविंदा तू ऐक रे गोविंदा
आणि पाणी घेऊन येते

\
Krishna chi marathi gavlan Bhakti Bhajan Song Details

 Song  :- Radu Nako Bada Mi Panyala Jate Gavlan

 Singer:- शिवानी शिंदे

 Lyrics  :-शिवानी शिंदे



📥 मोबाइल में बिना इंटरनेट के इस पूरे सुंदर भजन को पढ़ने के लिए ये PDF फाइल यहाँ से डाउनलोड करें!

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )

कृष्ण भगवान के भजन लिरिक्स - Krishna Bhajan Lyrics

मैंने मोहन को बुलाया है वो आता होगा लिरिक्स | Maine Mohan Ko Bulaya Hai Vo Aata Hoga Lyrics - Sumit Saini

फ़िल्मी तर्ज पर भजन लिरिक्स - Filmi Tarj Par Bhajan lyrics

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics

तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार राघव जी लिरिक्स - Teri Mand Mand Muskaniya Pe Balihar raghav ji Lyrics

ॐ गं गणपतये नमो नमः मंत्र लिरिक्स - Om Gan Ganpataye namo Namah Mantra lyrics

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स - Yamunechya Tiri Kaal Pahila Hari Gavlan Lyrics