वाजव ना तुझी मधुर बासरी लिरिक्स - Vajav Na Tuzi Madhur Basari Lyrics
वाजव ना तुझी मधुर बासरी लिरिक्स
वेडावले मन माझे
ऐकू येई ना स्वर कानी
शोधते रे तुला मी वेड़ी होऊनी
ये समोर ना माझ्या श्रीहरी
वाजव ना तुझी मधुर बासरी
तुझी च रे मई राधा बावरी
रंगुनी तुझ्यात मी हरवुनि जाते
पाहण्या तुला रे कान्हा आस ही लागले
येता समोर खूनावती स्पंदने
कड़े ना मला रे कान्हा शब्द होती मुके
तुझे नाम येते माझ्या ओठावरी
वाजव ना तुझी मधुर बासरी
तुझी च रे मई राधा बावरी
जरी नाही झाले कान्हा मी तुझी
नित्य अंतरी जडली अशी प्रीत ही माझी
वीरहा चा त्रास छड़तो मनाला
माझ्या या भावना मुकुंदा सांगु रे कुनाला
तरी राहील कृष्णा प्रेम तुझ्यावरी
वाजव ना तुझी मधुर बासरी
तुझी च रे मई राधा बावरी
Krishna chi Marathi Gavalan ji Ke Bhakti Bhajan गौळण
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें