असा कसा देवाचा देव बाई ठकडा लिरिक्स - Asa Kasa Devacha Dev Bai Thakda Lyrics
असा कसा देवाचा देव बाई ठकडा लिरिक्स
लंगडा ग लंगडा ग 
लंगडा ग लंगडा ग 
देव एका पायाने लंगडा
असा कसा देवाचा देव बाई ठकडा
असा कसा देवाचा देव
असा कसा देवाचा देव
बाई ठकडा
गवळ्या घरी जातो | 
दही दुध खातो
करी दहया दुधाचा रबडा ||१||
करी दहया दुधाचा रबडा ||१||
असा कसा देवाचा देव 
बाई ठकडा
असा कसा देवाचा देव
असा कसा देवाचा देव
बाई ठकडा
वाळवंटी जातो 
कीर्तन करितो
लावी साधुसंतांचा झगडा ||३||
लावी साधुसंतांचा झगडा ||३||
असा कसा देवाचा देव 
एका जनार्दनी | 
बाई ठकडा
असा कसा देवाचा देव
असा कसा देवाचा देव
बाई ठकडा
शिंकेचि तोडीतो 
मडकेची फोडीतो |
पाडी नवनिताचा सडा ||२||
पाडी नवनिताचा सडा ||२||
असा कसा देवाचा देव 
बाई ठकडा
असा कसा देवाचा देव
असा कसा देवाचा देव
बाई ठकडा
भिक्षा वाढ मायी
देव एकनाथाचा बछडा ||४||
देव एकनाथाचा बछडा ||४||
असा कसा देवाचा देव 
बाई ठकडा
असा कसा देवाचा देव
असा कसा देवाचा देव
बाई ठकडा
Krishna chi Marathi Gavalan Bhakti Bhajan गौळण
 
गेला गेला हरी हा रूसून
जवाब देंहटाएं