रडु नको बाळा मी पाण्याला जाते लिरिक्स - Radu Nako Re Bada Mi Panyala Jate Lyrics

रडु नको बाळा मी पाण्याला जाते लिरिक्स

रडु नको बाळा मी पाण्याला जाते 
पाण्याला जाते बाळा
पाण्याला जाते बाळा
रडु नको बाळा मी पाण्याला जाते 

खारे खोबरे तुला खायाला देते 
खायाला देते  बाळा खायाला देते 
रडु नको बाळा मी पाण्याला जाते 

आगरे टोपरे तुला खायाला देते 
ऊचलून तुला कडेवर घेते
रडु नको बाळा मी पाण्याला जाते 

सोन्याचा चेंडू तुला खेळाया देते
खेळाया देते बाळा खेळाया देते
रडु नको बाळा मी पाण्याला जाते 

एका जनार्धनी पूर्ण कृपेने
पूर्ण कृपेने बाळा पूर्ण कृपेने
रडु नको बाळा मी पाण्याला जाते 



Krishan cha Gavlan Bhakti Bhajan Song

 Song  :- Radu Nako Re Bada Mi Panyala Jate

 Singer:- manisha Chauhan

 Lyrics  :-

🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा

सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह

भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत.

लोकप्रिय गवळणी (Sample List)

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन लिरिक्स - Deva Ho Deva Ganpati Deva Tumse Badhkar Kaun lyrics

ॐ गं गणपतये नमो नमः मंत्र लिरिक्स - Om Gan Ganpataye namo Namah Mantra lyrics | Suresh Wadkar

ओवाळा ओवाळा आरती लिरिक्स - Owada Owada Aarti Lyrics

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स - Yamunechya Tiri Kaal Pahila Hari Gavlan Lyrics

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )

150 + गणेश जी के भजन लिरिक्स - Ganesh Ji ke Bhajan Lyrics ( Ganpati Ji Ke bhajan lyrics ) Bhajan List

अशी चिक मोत्याची माळ लिरिक्स - Ashi Chik Motyachi Maal Lyrics

400+ कृष्ण भगवान के भजन लिरिक्स - Krishna Bhajan Lyrics

फ़िल्मी तर्ज पर भजन लिरिक्स - Filmi Tarj Par Bhajan lyrics