गवळण मथुरेला निघाली लिरिक्स - Gavalan Mathurela Nighali Lyrics
गवळण मथुरेला निघाली लिरिक्स
गवळण मथुरेला निघालीकशी भूल पडली मला
गवळण मथुरेला निघाली
नेसले पितांबर शालू गं बाई
नेसले पितांबर शालू गं बाई
कृष्णा माझ्यासंगे आता नको बोलू
खेळ होईल तूझा रे,
वेळ जाईल माझा
मग राग हवा कशाला
गवळण मथुरेला निघाली
पेंद्या सूदामाची जोडी बरोबरी
पेंद्या सूदामाची जोडी बरोबरी
हो फोडीती आमूच्या उतरंडी
सासू बोलेल मला रे,
शिव्या देईल तूला
मग राग हवा कशाला
गवळण मथुरेला निघाली
अनयातीही मी गवळण राधा,
अनयातीही मी गवळण राधा,
गवळण राधा
विसरून गेले घरकाम धंदा
घरकाम धंदा
निळा म्हणे रे श्री हरी,
नको वाजवू बासरी
तूझ्या मूरलीने जीव वेडावला
गवळण मथुरेला निघाली
Krishna chi Marathi Gavalan Bhakti Bhajan गौळण
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें