ओवाळा ओवाळा आरती लिरिक्स - Owada Owada Aarti Lyrics
ओवाळा ओवाळा आरती लिरिक्स
ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू रायामाझ्या स्वामी राया
पांच ही तत्वांच्या पांच ही तत्वांच्या
पांच ही तत्वांच्या पांच ही तत्वांच्या
ज्योती लाविल्यायांना
निराकार वस्तु कैसी आकारा आली
कैसी आकारा आली
सर्वांघटीं व्यापक सर्वांघटीं व्यापक
सर्वांघटीं व्यापक सर्वांघटीं व्यापक
माझी स्वामी माउली
ओवाळा ओवाळा....
सोळा सहस्त्र बहात्तर कोटी काय रचिली
स्वामींनी काय रचिली
सोळा सहस्त्र बहात्तर कोटी काय रचिली
स्वामींनी काय रचिली
नऊ विद्यांची जोडनऊ विद्यांची जोड
आत पूर्ती बैसविली
ओवाळा ओवाळा....
शब्दासागर कैसा खेळ मांडीला
स्वामींनी खेळ मांडीला
तुका म्हणे बाप तुका म्हणे बाप
शब्दासागर कैसा खेळ मांडीला
स्वामींनी खेळ मांडीला
तुका म्हणे बाप तुका म्हणे बाप
माझा कैवारी आला
ओवाळा ओवाळा....
ओवाळा ओवाळा आरती लिरिक्स - Owada Owada Aarti Lyrics
Bhakti Bhajan Song Details
चुकीची आरती आहे
ReplyDeleteतुकाराम महाराज स्वामी समर्थ यांच्या दोनशे वर्षे आधी होउन गेलेत,
ReplyDeleteतुकाराम महाराज व रामदास स्वामी समकालीन होते
Delete