Sun Raha Hu Bhajan Ka Nam Boliye
🎤 प्रमुख भजन गायक

ओवाळा ओवाळा आरती लिरिक्स - Owada Owada Aarti Lyrics

ओवाळा ओवाळा आरती लिरिक्स

ओवाळा ओवाळा माझ्या 
सद्गुरू राणा 
माझ्या सावळ्या राणा
पाचाही तत्वांच्या
ज्योती लावल्या ध्याना

निराकार वस्तू कैसी 
आकारा आली , 
कैसी आकारा आली
सर्वाघटी व्यापक 
माझी सद्गुरू माउली

सोळा सहस्त्र बाहत्तर कोठड्या 
काया रचिली 
हरीने काया रचिली
नउ खिडक्यांचा जोड 
आत मूर्ती बैसविली

सप्त ही सागरांचा वेढा 
कैसा घातला , 
वेढा कैसा घातला
तुका म्हणे बाप
माझा कनवाळू आला

विठोबाचे राज्य आम्हा 
नित्य दसरा आम्हा 
नित्य दिवाळी
केशव भानुदास 
जिवेभावे ओवाळी

अखंड ओवाळा ओवाळा 
माझ्या सद्गुरू राणा 
माझ्या सावळ्या राणा
पाचाही तत्वांच्या ज्योती 
लावल्या ध्याना



🌸 भजन विवरण(Bhajan Details)
🎵 भजन का नामओवाळा माझ्या सद्गुरुराया
🎤 गायक Ajeet Kumar Kadkade
✍️ लेखक संत भानुदास
📂 श्रेणी श्री स्वामी समर्थ आरती 

टिप्पणियाँ

  1. चुकीची आरती आहे

    जवाब देंहटाएं
  2. तुकाराम महाराज स्वामी समर्थ यांच्या दोनशे वर्षे आधी होउन गेलेत,

    जवाब देंहटाएं
    उत्तर
    1. तुकाराम महाराज व रामदास स्वामी समकालीन होते

      हटाएं
  3. Konachi aarti ahe hi... lavkarat lavkar clear kara. Tukaram maharaj kadhi hovun gele ahet yahi jaan theva

    जवाब देंहटाएं
  4. Puran aarti che lyrics chuklele aahe krupaya karun hi aarti kadhun taka w yogy aarti upload kara

    जवाब देंहटाएं
  5. Please whoever knows the right lyrics of this aarti upload it as soon as possible, so that nobody will follow the wrong lyrics.

    जवाब देंहटाएं
  6. खरी आरती खालील प्रमाणे

    ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळ्या राणा
    पाचा ही तत्वांच्या (2) ज्योती लावल्या ध्याना
    निराकार वस्तू कैसी आकारा आली , कैसी आकारा आली
    सर्वाघटी व्यापक (२) माझी सद्गुरू माउली
    सोळा सहस्त्र बाहत्तर कोठड्या काया रचिली , हरीने काया रचिली
    नउ खिडक्यांचा जोड (2) आत मूर्ती बैसविली
    सप्त ही सागरांचा वेढा कैसा घातला , वेढा कैसा घातला
    तुका म्हणे बाप (2) माझा कनवाळू आला
    विठोबाचे राज्य आम्हा नित्य दसरा आम्हा नित्य दिवाळी
    केशव भानुदास जिवेभावे ओवाळी
    अखंड ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळ्या राणा
    पाचाही तत्वांच्या ज्योती लावल्या ध्याना

    मुरारी देवरावजी मालधुरे ( 9405292861)

    जवाब देंहटाएं
    उत्तर
    1. ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया

      माझ्या स्वामी राया

      पांच ही तत्वांच्या पांच ही तत्वांच्या

      ज्योती लाविल्यायांना



      निराकार वस्तु कैसी आकारा आली

      कैसी आकारा आली

      सर्वांघटीं व्यापक सर्वांघटीं व्यापक

      माझी स्वामी माउली

      ओवाळा ओवाळा.....||



      सोळा सहस्त्र बहात्तर कोटी काय रचिली

      स्वामींनी काय रचिली

      नऊ विद्यांची जोडनऊ विद्यांची जोड

      आत पूर्ती बैसविली

      ओवाळा ओवाळा.....||



      शब्दासागर कैसा खेळ मांडीला

      स्वामींनी खेळ मांडीला

      तुका म्हणे बाप तुका म्हणे बाप

      माझा कैवारी आला

      ओवाळा ओवाळा.....||

      हटाएं
  7. ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया

    माझ्या स्वामी राया

    पांच ही तत्वांच्या पांच ही तत्वांच्या

    ज्योती लाविल्यायांना



    निराकार वस्तु कैसी आकारा आली

    कैसी आकारा आली

    सर्वांघटीं व्यापक सर्वांघटीं व्यापक

    माझी स्वामी माउली

    ओवाळा ओवाळा.....||



    सोळा सहस्त्र बहात्तर कोटी काय रचिली

    स्वामींनी काय रचिली

    नऊ विद्यांची जोड नऊ विद्यांची जोड

    आत पूर्ती बैसविली

    ओवाळा ओवाळा.....||



    शब्दासागर कैसा खेळ मांडीला

    स्वामींनी खेळ मांडीला

    तुका म्हणे बाप तुका म्हणे बाप

    माझा कैवारी आला

    ओवाळा ओवाळा.....||

    जवाब देंहटाएं

एक टिप्पणी भेजें

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

डूब गयो पानी में देखो पार्बती को छोरा लिरिक्स - Doob Gayo Pani Me Dekho Parwati Ko Chhora Lyrics

देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन लिरिक्स - Deva Ho Deva Ganpati Deva Tumse Badhkar Kaun lyrics

400+ कृष्ण भगवान के भजन लिरिक्स - Krishna Bhajan Lyrics

ॐ गं गणपतये नमो नमः मंत्र लिरिक्स - Om Gan Ganpataye namo Namah Mantra lyrics | Suresh Wadkar

मैंने मोहन को बुलाया है वो आता होगा लिरिक्स | Maine Mohan Ko Bulaya Hai Vo Aata Hoga Lyrics - Sumit Saini

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स - Yamunechya Tiri Kaal Pahila Hari Gavlan Lyrics

Top 300+ Shiv Ji Ke Bhajan Lyrics | भोलेनाथ के प्रसिद्ध भजन लिरिक्स हिंदी में | Best Mahadev, Bholenath Bhajan Collection

फ़िल्मी तर्ज पर भजन लिरिक्स - Filmi Tarj Par Bhajan lyrics