काय करू बाई ग जीव हा वेडावला लिरिक्स - Kai Karu Bai G Jiv Ha Vedavla Lyrics
काय करू बाई ग जीव हा वेडावला लिरिक्स
काय करू बाई ग जीव हा वेडावला |सावळा मुरलीवाला आडवा आला ||धृ.||
घागर घेऊन पाणियासी जाता |
घागर घेऊन पाणियासी जाता |
पाणीयासी जाता कान्हा आम्हां अडविता ||२||
दहीदुध घेऊनी मथुरेसी जाता |
दहीदुध घेऊनी मथुरेसी जाता |
मथुरेची जाता कान्हा आम्हां अडविता ||३||
एका जनार्दनी गवळण राधा |
एका जनार्दनी गवळण राधा |
कृष्ण सख्याची जडलीये बाधा ||४||
Radha Rani MArathi Gavlan Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें