सोड हरी जाऊदे मला बाजारी लिरिक्स - Sod Hari Jaude Mala Bajari Lyrics

सोड हरी जाऊदे मला बाजारी लिरिक्स

सोड हरी जाऊदे मला बाजारी ।
आडवितो का मला वाटेवरी ।। धृ ।।

सासू माझी खट्याळ भारी ।
येउन मारते गालावरी ।। १ ।।
सोड हरी जाऊदे मला बाजारी ।
आडवितो का मला वाटेवरी

ननंद माझी चावट भारी ।
साऱ्या चुगल्या सांगेल घरी ।। २ ।।
सोड हरी जाऊदे मला बाजारी ।
आडवितो का मला वाटेवरी

कृष्णा बाई तुझा, खेळ जनू मेला ।
पिचकारी मध्ये त्याने रंग भरीला ।। ३।।
सोड हरी जाऊदे मला बाजारी ।
आडवितो का मला वाटेवरी

एका जनार्धनी विनवीती राधा ।
पाहुनी राधिका लागे चरणाला ।। ४ ।।
सोड हरी जाऊदे मला बाजारी ।
आडवितो का मला वाटेवरी


  1. मुरली वाले ने घेर लई अकेली पनिया गई लिरिक्स
  2. राधे तुला पुसतो घोंगडीवाला ग लिरिक्स
  3. रडु नको बाळा मी पाण्याला जाते लिरिक्स
  4. असा कसा देवाचा देव बाई ठकडा लिरिक्स
Krishna chi Marathi Gavalan ji Ke Bhakti Bhajan गौळण

 Song  :- Sod Hari Jaude Mala Bajari

 Singer:- Aniket Patil

 Lyrics  :Sant Eknath Maharaj

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics