राधे तुझ्या कानात ग झुम्बर वारयाने हालतय ग लिरिक्स - Radhe Tujhya Kanat G Jhumbar Varyane Haltay G Lyrics
राधे तुझ्या कानात ग झुम्बर वारयाने हालतय ग लिरिक्स
राधे तुझ्या कानात ग 
झुम्बर वारयाने हालतय ग 
वारयाने हालतय ग कान्हा गोड गोड बोलतोय ग
घागर घेउनी मथुरेशी जाता
आडवा कान्हा राधे 
वाटेवर उभा होता 
कान्हा गोड गोड बोलतोय ग
कान्हा गोड गोड बोलतोय ग
राधे तुझ्या कानात ग 
झुम्बर वारयाने हालतय ग 
वारयाने हालतय गकान्हा गोड गोड बोलतोय ग
दही दूध घेउनी मठुरेशी जाता 
आडवा कान्हा राधे 
वाटेवर उभा होता 
कान्हा गोड गोड बोलतोय ग
राधे तुझ्या कानात ग 
झुम्बर वारयाने हालतय ग 
वारयाने हालतय गकान्हा गोड गोड बोलतोय ग
एका जनार्धानी गवळण राधा 
नको लागु हरिच्या नादा
राधे तुझ्या कानात ग 
झुम्बर वारयाने हालतय ग 
वारयाने हालतय गकान्हा गोड गोड बोलतोय ग
krishna Bhagwan ke Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें