राधे चाल माझ्या गावाला जाऊ गौळण लिरिक्स - Radhe Chal Mazya Gavala Jau Gavlan Lyrics
राधे चाल माझ्या गावाला जाऊ गौळण लिरिक्स
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,सारे गोकुळ फिरून पाहू… ।। धृ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,
गोकुळ माझ गाव ।
साऱ्या गावात माझ नाव… ।। १ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,
वासुदेव माझा पिता,
आहे देवकी माझी माता… ।। २ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,
एका जनार्दनी गवळण राधा,
लागली हरीच्या नादा… ।। ३ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,
राधे चाल माझ्या गावाला जाऊ गौळण लिरिक्स मराठी
Radhe Chal Mazya Gavala Jau Gavlan Lyrics Marathi
तुझ्या साठी आले वनात
जवाब देंहटाएं